ड्रॅगन पॅलेसमध्ये बुद्धिस्ट राष्ट्रांतून येणाऱ्या पर्यटकांना बुद्धांच्या जीवनाची माहिती कळण्यासाठी सिंगापूरच्या लाईट व साऊंड शोप्रमाणे एक ‘वर्ल्ड प्राईड सेंटर आॅफ बुद्धिझम’ हा प्रकल्प स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्रीय पर्यटन मंत्र्यालयास एक प्रकल्प प्रस्ताव पाठविला आहे. Read More
Nagpur News बुद्ध पोर्णिमेनिमित्त ड्रॅगन पॅलेस येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी भिक्खूसंघाच्या उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना घेण्यात आली. तसेच १०० मीटर लांब असलेल्या पंचशील ध्वजेसह शांतिमार्च काढण्यात आला. ...
Nagpur News ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या विकास आराखड्याला २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली. परंतु, मागील अडीच वर्षांत विकास आराखड्याच्या अनुषंगाने कोणताही निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. ...
DhammaChakra Pravartan Din , Nagpur Newsधम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त यंदा ड्रॅगन पॅलेस परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्तूप डायनामिक लायटिंगने प्रकाशमय होणार आहे. या स्तूपावर विविध रंगांच्या तब्बल १८ दशलक्ष डायनामिक लाईट लावण्यात येतील. या लायटिंगच ...
कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर मंगळवारी १२ नोव्हेंबरला ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या २० व्या वर्धापन दिनाचा सोहळा होत आहे. या निमित्त ओगावा सोसायटीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
तथागत बुद्धांनी दिलेला शांती, मैत्री, करुणेचा संदेश हा संपूर्ण जगाने स्वीकारलेला आहे. त्यामुळे तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म ही भारताने जगाला दिलेली अमूल्य अशी भेट आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यांनी येथे केले. ...